Thursday, August 6, 2009
राखी फ्लू न स्वाइन ग्रहण
राखी फ्लू न स्वाइन ग्रहण शीर्षक जरा वेगळाच आहे पण त्याला कारणच तसय ..काल राखी पोर्णिमा होती पण गेले 3-4 दिवस त्व वॉर राखी सावंत नावाचा फ्लू आहे .राखी का स्व्यमवर हा अतिशय हिडिस असा प्रोग्रॅम सुरू झालाय...15 इच्छुक हॉतकरू तरुणांपैकी राखी एकाला निवडणार होति.. सासू सासर्यांची भेट ,गरम कोळश्यावरून चालून दाखवणए वगेरे प्रकार करायला सांगितले होते...आता राखी च्या होणार्या नवर्याचा न कोळशाच्या संबंध कुठे येणारे हे अजूनही मला कळलेला नाहीए..कदाचित तिने मेकप उतरवल्यावरा ती कोळशा सारखी दिसत असेल न ती स्वतल हॉट म्हणते म्हणून गरम कोळसा वागेरे कॉन्सेप्ट असेल(वाइइट कमेंट असेल तर सोडून द्या ...) असो तर एक-एक करत स्पर्धक गळत(?) (सुटत) गेले ..शेवटी राहीले 3..तर शनिवार दि 1 तारखेला तिचा मेहेंदिचा प्रोग्रॅम होता ..सगळ्या न्यूज़ चॅनेल वर तेवढी एकाच बातमी ब्रेकिंग न्यूज़ म्हणून फ्लॅश होत होती...सोबत अजुन एक बातमी होती ती म्हणजे स्वाइन फ्लू न त्याची सात पुण्यात सुरू आहे रोज वाचनात येत होता.. अखेर दि 2 ला राखी चा स्वायमवर ची वेळ उजाडली..वो (अ)शुभ घडी आ गई ...अगदी रामायण-महाभारत सीरियल मधे होणार्या सीता न द्रौपदी च्या स्व्यमवर ची आठवण आली..3 मूल समोर उभी आहेत..जुन्या काळी शॉर्टलिसटिंग प्रकार नव्हता नाहीतर सीता ला सुधा 3-4 लोकांना मधून शॉर्टलिस्ट कारवा लागला असता पण त्यात जर फॅशन किंवा स्त्यालिश कपड्यांची राउंड असती तर त्या आपले प्रभू रामचंद्रा बाद झले असते..तेव्हा ते त्यांच्या गुरू कडे राहायला होते(नाव नाही आठवत) न तिथून डाइरेक्ट लग्नाला आले होते...त्यांचा नशीब बलवत्तर म्हणून तिकडे ते धनुष्या ची टेस्ट होती...(धनुष्याचा नाव मला माहितीये पण नाव घायायला कसा तरी होताय)..सेम केस वित द्रौपदी ..पण तिला एक के सात 4 फ्री मिळाले...असो असता एकेकाचा नशीब.. हा तर विषय होता राखी न तिच्या समोर उभ्या असलेल्या 3 पुरुषांचा...तिच्या लग्नात तिला आशीर्वाद की पब्लिसिटी मिळवायला कोनिपण हजर होता..आता त्या क्युंकी सास भी कभी बहू ती मधल्या 'बा' चा काय संबंध??? सीरियल मधे तिने आपल्या खापर पणतू चा पण लग्न बघितला तरी हौस काही फितत नाही ह्या बायकांची...असो पण स्वाती चिटणीस चा काय काम तिकडे?? कोण तो रवि किशन..भॉजपुरी फिल्म्स चा सूपरस्टार तो तर मानलेला भाउ म्हणून आला...इकडे तिचा स्वयांवर तर तिकडे तिची सख्खी आई रडतीये..बेटी मुझे माफ कर्दो...माय-लेकी दोघी तशयच नाटकी...फाइनली तिने परदे सियाच निवडला...कॅनडा मधला इलेश म्हणून कोनेतरि टक्ला निवडला ..मेहेंदिच्या रात्री त्याने त्याचा गाण्यावर नाच केला होता..अरे देवा काय तो नाच !!! दोन्ही पायाथील बूटांच्या लेस जर एकमेकांना बांधल्या न नाच म्हणल्यावर जसा एखादा नाचेल तसा नाचत होता अगदी..असो राखी नाचवेळ बरोबर... एकमेकांना अंगत्या घातल्या न,हार घातले न मग लगेच प्रेस कान्फरेन्स..राखी बाई बोलू लागल्या..हॅमे थोडा वक्त चाहिए..उगाच आत्ता घाई करून 4 महिन्यात डाइवोर्स घेण्यापेक्षा (काय पण कॉन्फिडेन्स आहे ) त्याला आधी मला विदौट मेकप बघू दे(सत्य कटू असता..पचवणा खरच अवघड आहे ते) असो त्यांच ते बघून घेतील ...आता हे मला सगळा कसा माहिती तर अर्थात आपल्या न्यूज़ चॅनेल मुळेच...फक्ता बातम्या बघून मला एवढी माहिती आहे तर जर मी पूर्णा सीरियल बघितली असती तर काय झला असता..बातम्या बघण्या मागे कारण पुण्यात असलेली स्वाइन फ्लू ची सात...संपूर्णा भारतात पुण्यनगरीलॅच ह्या रोगाने निवडलाय...बर रोग व्हावा तर जरा चांगला व्हवा ना...उंदीर न डुककापासून होणारे रोग...70-80 वर्षांपूर्वी प्लेग ची साथ आली होती..त्यानंतर हीच..... संपूर्णा पुण्यात फक्ता एकाच हॉस्पिटल मधे त्याचा चेकिंग करतायेट नायडू हॉसप ..स्टेशन जवळ आहे हे...टिपिकल सारकारी द्वखाना आहे..त्यातून एका मुलीचा परवा मृत्यू झला..कारण स्वाइन फ्लू असा म्हणतायेट त्यामूल लोकांची एकाच झुंबड उडाली आहे..न सगळे काळ सुट्तीच्या दिवशी हॉस्पिटल मधे जौन चेकिंग करतायेट .. त्याचे लाइव टेली कास्ट करतायेट ..रांगेत उभा रहन पुणेरी लोकांना माहीतच नाहीए..तिकडे सुधा मारामर्या सुरू आहेत... नेमका तोंडावर मास्क असल्या मुळे काय भांड्तायेट ऐकू येत नव्हता नाहीतर पुणेरी शिव्या ऐकायला मजा येते..शब्दकोशात नक्कीच भ्र र पडली असती ...असो तर असा हा काल चा दिवस सतत राखी न स्वाइन च्या सानिध्यात घलवुन आम्ही राखी पोर्णिमेचा सण साजरा केला.. न म्हणूनच हे शीर्षक राखी चा फ्लू न स्वाइन चा ग्रहण .
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment